Ashtvinay Prakashan

Marathi/मराठी

Showing 10–18 of 25 results

  • Sale! Buddhist Calendar 2025 / Saddharma Sandesh 2025

    Buddhist Calendar 2025 / Saddharma Sandesh 2025

    Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.

    The Buddhist Calendar 2025 – Saddhamma Sandesh 2025 is a beautifully designed and spiritually enriching calendar that combines the essence of Buddhism with practical utility. This calendar serves as a guide to25, the year 20 highlighting important Buddhist festivals, full moon days (Purnima), and significant events in the Buddhist tradition.

  • Dharmachakra Anuvartan Ani Pravartan

    Dharmachakra Anuvartan Ani Pravartan

    50.00

    १९५६ ला बुद्ध प्रणीत धर्मविनयाची दीक्षा (प्रत्यक्षात पूनर्दीक्षा; कारण त्यापूर्वी इ.पू. २६३ मध्ये अर्हत महादेव यांच्याकरवी आम्ही पहिली दीक्षा घेतली होती) घेऊन २०२४ साली अडुसष्ठ वर्ष होताहेत. मात्र एवढा कालावधी उलटून गेल्यानंतरही धम्म (धर्म) चक्र प्रवर्तन दिन कोणता ? आणि धर्मचक्राचे प्रवर्तक किती ? याबाबत अजुनही संभ्रम असणे हे निश्चीतच विशादपूर्ण आहे. कारण त्याबाबतची स्पष्टता देण्याचा प्रयत्न सूज्ञजनांनी न करता प्रवाहपतीत होणे पसंत केले. त्यामुळे धर्मचक्र प्रवर्तन दिन कोणता?

  • Dharmantar Kara Namantar Nako

    Dharmantar Kara Namantar Nako

    200.00
  • Dharmvijay Dashmi Navhe Ashok Vijay Dashmi

    Dharmvijay Dashmi Navhe Ashok Vijay Dashmi

    150.00
  • Ekmev Dharmachakra Pravartan Din (Ashad Purnima)

    Ekmev Dharmachakra Pravartan Din (Ashad Purnima)

    20.00
  • Fulyancha Buddha Dharm Ambedkarancha Satya Dharm

    Fulyancha Buddha Dharm Ambedkarancha Satya Dharm

    50.00
  • Ganrajya Dinavar Swatantra Dinache Aakraman

    Ganrajya Dinavar Swatantra Dinache Aakraman

    50.00
  • Lagna Sanskruti - Marathi

    Lagna Sanskruti – Marathi

    50.00
  • Mahabodhi Mukti Kon Pathe?

    Mahabodhi Mukti Kon Pathe? / महाबोधि मुक्ती कोण पथे?

    60.00

    राज्यघटनेचे कलम २५ आणि २६ धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते, हे खरे आहे. परंतु हे धार्मिक स्वातंत्र्य क्रांती प्रतिक्रांतीच्या परिप्रेक्ष्यात आहे. ही बाब महाबोधी मंदिर मुक्तीच्या अनुषंगाने वारंवार विसरली जात आहे. १९४९ च्या बोधीगया मंदिर अधिनियम अन्वये हिन्दू-बौद्धांचा समन्वय किंवा समझोता झाला अशा प्रकारे तो कायदा जारी करण्यात आला. मात्र बीटीएमसी  act रद्दबातल होण्यात वर्तमानात मुख्य अडचण कोणती आहे याबाबत वाच्यता टाळली जात आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे की अज्ञानवश ? कारण बौद्धगया मंदिर अधिनियम रद्द करावा, या मागणीच्या अनुषंगाने वर्णवर्चस्ववाद्यांच्या संरक्षणार्थ तयार केलेला १९९१ चा उपासना स्थळ कायदा ढाल होतो.

    प्रतिक्रांतीच्या परिप्रेक्ष्यात विवेकी भूमिका विकसीत होण्यासाठी आवश्यक माहिती आणि संतुलित विश्लेषणाचा अभाव आढळतो. त्याची पूर्ती या माध्यमातून होईल अशी आशा बाळगून प्रस्तुत पुस्तिका लिहिली आहे. विषय बोजड वाटू नये आणि वाचताना रटाळपणा येऊ नये यासाठी बऱ्याचशा बाबींचे तपशील देणे टाळले आहेत. ते तपशील जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेले संदर्भ ग्रंथ तपासून खातरजमा करून घ्यावी.