Ashtvinay Prakashan

Buddha Mandir Aani Bhikshu Vihar

80.00

मौर्यकाळात डोंगर खोदून गुहा-मंदिरे निर्माण करण्याची परंपरा सुरू झाली. या गुहा मंदिरांचे चैत्य आणि विहार असे दोन प्रकार आहेत. चैत्य म्हणजे पूजागृहे (चैत्य मंदिरे) आणि विहार म्हणजे भिक्खूं (भिक्षु) ची निवासस्थाने होत. ‘चैत्य’ची मूळ कल्पना मंदिरात अनुकरण केली गेली. बुद्धाची पहिली मूर्ती (इ.स. ७८) सम्राट कनिष्क यांच्या काळात बनविली गेली. त्यानंतर त्या सगुण रूपाची पूजा करताना ‘आलय’ ची गरज भासली. तेच बुद्धालय (प्रत्यक्षात बुद्धमूर्ती आलय) म्हणजे बुद्ध मंदिर होय. म्हणजेच चैत्य स्तूपाऐवजी बुद्ध मूर्तीची स्थापना केलेले आलय हे नंतर बुद्ध मंदिर म्हणून नावारूपाला आले.

Product details
ISBN: ‏ 978-81-990066-3-8
Publisher ‏ : ‎ ASHTVINAY PRAKASHAN; 1st edition (2 Oct 2025)
Language ‏ : ‎ Marathi
Hardcover ‏ : ‎ 72 pages
Item Weight ‏ : ‎ 80 g
Dimensions ‏ : ‎ 22 x 14 x 0.5 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ ASHTVINAY PRAKASHAN
Packer ‏ : ‎ ASHTVINAY PRAKASHAN
Generic Name ‏ : ‎ Book
Author: Dr.Vinod Anavrat

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Buddha Mandir Aani Bhikshu Vihar”

Your email address will not be published. Required fields are marked *