Product details
ISBN : 9788198022257
Publisher : ASHTVINAY PRAKASHAN; 1st edition (29 April 2025)
Language : Marathi
Hardcover : 60 pages
Item Weight : 60 g
Dimensions : 21 x 14 x 0.5 cm
Country of Origin : India
Importer : ASHTVINAY PRAKASHAN
Packer : ASHTVINAY PRAKASHAN
Generic Name : Book
Author : Dr.Vinod Anavrat
Mahabodhi Mukti Kon Pathe? / महाबोधि मुक्ती कोण पथे?
₹60.00
+ Free Shippingराज्यघटनेचे कलम २५ आणि २६ धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते, हे खरे आहे. परंतु हे धार्मिक स्वातंत्र्य क्रांती प्रतिक्रांतीच्या परिप्रेक्ष्यात आहे. ही बाब महाबोधी मंदिर मुक्तीच्या अनुषंगाने वारंवार विसरली जात आहे. १९४९ च्या बोधीगया मंदिर अधिनियम अन्वये हिन्दू-बौद्धांचा समन्वय किंवा समझोता झाला अशा प्रकारे तो कायदा जारी करण्यात आला. मात्र बीटीएमसी act रद्दबातल होण्यात वर्तमानात मुख्य अडचण कोणती आहे याबाबत वाच्यता टाळली जात आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे की अज्ञानवश ? कारण बौद्धगया मंदिर अधिनियम रद्द करावा, या मागणीच्या अनुषंगाने वर्णवर्चस्ववाद्यांच्या संरक्षणार्थ तयार केलेला १९९१ चा उपासना स्थळ कायदा ढाल होतो.
प्रतिक्रांतीच्या परिप्रेक्ष्यात विवेकी भूमिका विकसीत होण्यासाठी आवश्यक माहिती आणि संतुलित विश्लेषणाचा अभाव आढळतो. त्याची पूर्ती या माध्यमातून होईल अशी आशा बाळगून प्रस्तुत पुस्तिका लिहिली आहे. विषय बोजड वाटू नये आणि वाचताना रटाळपणा येऊ नये यासाठी बऱ्याचशा बाबींचे तपशील देणे टाळले आहेत. ते तपशील जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेले संदर्भ ग्रंथ तपासून खातरजमा करून घ्यावी.
Reviews
There are no reviews yet.