Product details
ISBN : 9788198022271
Publisher : ASHTVINAY PRAKASHAN; 1st edition (02 March 2025)
Language : Marathi
Hardcover : 48 pages
Item Weight : 60 g
Dimensions : 22 x 14 x 0.5 cm
Country of Origin : India
Importer : ASHTVINAY PRAKASHAN
Packer : ASHTVINAY PRAKASHAN
Generic Name : Book
Author : Dr.Vinod Anavrat
Pavitratachya Vilakhyat 22 Pratidnya
₹50.00
+ Free Shipping‘पवित्र’ (Sacred) ठरविलेल्या बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे नसते, हा रूढ संकेत 22 प्रतिज्ञांबाबत लागू केल्याने त्यांचे पवित्रीकरण झाले. त्रिरत्नांशिवाय माझे कोणतेही शरण नाही, हे एकदाचे घोषित केल्यानंतरही ‘मी हिंदू धर्माचा त्याग करतो’ हे वारंवार सांगण्याचे प्रयोजन काय ? ‘हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतांना मानणार नाही’ अशा प्रकारच्या विविध प्रतिज्ञा बौद्ध विहारात प्रवेश केल्यानंतर बुद्ध मूर्ती पुढे उच्चारणे हा शुद्ध वेडगडपणा आहे. ज्या हिन्दू धर्माचा त्याग करून 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकारही केला, त्याचा अनुक्रमे त्याग आणि स्वीकारोक्तीच्या प्रतिज्ञांचे पठण करणारे ‘शिक्षित अज्ञ’ भूतकाळात जगत आहेत की वर्तमानात? ‘जुने ते तेव्हाचे सोने’ मानत नवे हीरे शोधण्याची गरज निर्माण होईल. शिवाय ‘तर्कशील अनुकरण’ = (अनुसरण) करणाऱ्या बौद्धांची संख्या वाढणार नाही. त्या दिशेने विचारप्रवृत्त करण्याची प्रेरणा ही पुस्तिका अवश्य देईल.
Reviews
There are no reviews yet.